शुक्रवार, ३१ मे, २०२४

पंकजा मुंडे व त्‍यांच्‍या आई श्री साईबाबांच्‍या समाधी पुढे नतमस्तक


पंकजा मुंडे व  त्‍यांच्‍या आई  श्री साईबाबांच्‍या समाधी पुढे नतमस्तक 


शिर्डी.राजेंद्र दूनबळे 

पंकजा गोपीनाथराव मुंडे यांनी त्‍यांच्‍या आई समवेत श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी जिल्‍हा परीषदेच्‍या माजी अध्‍यक्षा शालीनीताई विखे पा., श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहीदास माळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...