आमचे मित्र शिक्षणप्रेमीं प्रा श्री संतोष कोल्हे साहेब छ संभाजी नगर यांचं प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत झाले त्या एकरखे शाळेस त्यांनी भेट दिली व येणाऱ्या काळात भव्य माजी विद्यार्थी मेळावा घेण्याचं ठरवलं व तशी सकारात्मक चर्चा आम्ही सर्व मित्र मंडळी यांनी मुख्याध्यापक श्री दळवी सर यांच्याशी यावर चर्चा केली
सोबत श्री संतोष कोल्हे साहेब बाबासाहेब पाटील सातव खंडेराव गाढवे पा अप्पासाहेब शेटे पा वाल्मीकराव सातव पा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा