शुक्रवार, २० मार्च, २०२६

राहता तालुका व गणेश परिसरासह गारपीट वारे वादळी पाऊस


गुरुवार सायंकाळी राहता  तालुका व गणेश परिसरा सह विजाच्या कडकडाटासह गाराचा वादळी पाऊस पडला असून वारे खूप असल्याने यामुळे उभे असलेले गहू कांदे  द्राक्षे चारा पिके यांचे नुकसान झाले आहे अक्षरशा चारा पीक  मका भुईसपाट झाले आहे गणेश परिसरामध्ये खूप मोठ मोठ्या गारा पडल्या असून यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...