शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ना श्री ब्रजेश पाठक यांनी साईबाबाचे समाधीचे दर्शन घेतले


मा. ना. श्री ब्रजेश पाठक, उपमुख्‍यमंत्री, उत्‍तरप्रदेश यांनी सहपरिवार धुप आरती करीता उपस्थित राहुन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी मंदीर विभागप्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...