सुवर्ण भरारी संस्थेचा वतीने अभिनेता प्रमोद पंडीत यांना उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर
पाथरे ता राहाता येथिल कलावंत व अभिनय आवड असणारे, त्यांनी राजा नंबर वन मराठी चित्रपट,कंदुरी ,बाबो, कहानी आईच्या प्रेमाची सासूच्या घरात जावयाची वरात, घोटाळ्यात घोटाळा ताराराणी द फार्म हाऊस बायको केली फजिती झाली रणरागिनी हिंदी चित्रपट एक रुपया चांदी का देश हमारा गांधी का व बऱ्याच वेब सिरीज केल्या मराठी अल्बम सॉंग ही खूप लोकप्रिय झाले त्यांना अनेक मोठमोठे पुरस्कार मिळाले आहे कल्याणी महिला उद्योग पुरस्कार सिंधुताई सामाजिक कलावंत पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार रणरागिणी कलावंत पुरस्कार महात्मा फुले कृषी विद्यापीठ सन्मानपत्र देऊन पुरस्कार अनेक पुरस्कारने सन्मानीत अभिनेते प्रमोद पंडीत, यांना नुकताच सुवर्ण भरारी संस्थेचा वतीने उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार जाहीर झाला ,
सुवर्ण भरारी संस्थेचा संस्थापक अध्यक्षा सारीका ताई नागरे यांनी हा पुरस्कार जाहीर केला असुन, राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख रवी माळवे ,अहिल्या नगर जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे ,राहता तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर सोनवणे ,सदस्य- श्री गोकुळ शेठ चिंतामणी, श्री पांडुरंग शेवंती ,मेजर सोमनाथ आहेर पा. श्रीपाद बोकंद , गुरुनाथ बोराडे, यांनी अभिनेते दिर्गदर्शक प्रमोद पंडित यांना फोन द्वारे शुभेच्छा दिल्या लोणी सोनगाव पाथरे पंचक्रोशीतून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे,
R. शिर्डी (प्रतिनिधी)
साबळे ज्ञानेश्वर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा