गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

द्वारकामाई प्रतिष्ठान नवरात्र महोत्सव

द्वारकामाई प्रतिष्ठान नवरात्र महोत्सव २०२५

 उत्सव आयोजित केला आहे उत्सव मध्ये परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महिलांनी पुरुषांनी मोठ्या संख्येने या
कार्यक्रमात सर्व उपस्थितांना सामील करून घेण्यासाठी सामूहिक गरबा (दांडीया) 
 आयोजित करण्यात आला. प्रत्येकाने आपल्या तालावर नृत्य करत कार्यक्रमाची रंगत अधिकच  वाढवतात गरबा-दांडिया हे फक्त नृत्य नाही, तर समाजातील एकात्मता आणि उत्साह वाढवण्याचे साधन आहे. असे विजय भाऊ कोते  म्हणाले लोक आपल्या परिवारासोबत, मित्रांसोबत आणि शेजाऱ्यांसोबत नृत्य करत एकमेकांशी भावनिक बंध निर्माण करतात. त्यामुळे नवरात्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित होते.    यावेळी द्वारकामाई प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी व महिलांची लक्षणे उपस्थिती होती महिलांनी या दांडिया कार्यक्रमाला एकदम सुरक्षित असल्याची भावना व्यक्त केली यांचे महिलांनी  विजू भाऊ कोते  तारू भाऊ कोते आभार मानले   तसेच महिलांची सुरक्षितता महत्त्वाच्या प्राधान्य देऊन महिला घरी पोहोचू पर्यंत कार्यकर्ते काळजी घेत असतात तसेच मंडळाचे वतीने भव्य दिव्य लकी ड्रॉच्या आयोजन केलेले आहे दररोज लकी ड्रॉ मध्ये दहा बक्षिसे दिले जातात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...