रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा संदीप सोनवणे
शिर्डी प्रतिनिधी
साईसंगम सेवाभावी संस्था शिर्डी व आर झुंनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले
प्रसंगी .संदिप सोनवणे प्रदीप बनसोडे, फकिरा लोढा, सुनील सोनवणे, सचिन तुरकणे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना अध्यक्ष संदीप सोनवणे म्हणाले की मोफत वैद्यकीय नेत्र शिबिर जनहितासाठी असुन त्याचा लाभ गोरगरीब लोकांना झाला पाहिजे या हेतूने हा उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबवला जात असल्याचे सांगितले या शिबिरास शिर्डीसह लगतच्या जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घेतला या प्रसंगी राहुल खरात सुनील राखपसारे आदिनाथ वाघ लक्ष्मण झाडे सुनील तुपे मुर्गे ब्रदर शुभम मुर्तडक सुनील गुरख गणपत भागवत रवींद्र तुरकने जालिंदर तुरकणे किशोर दंडवते विलास गायकवाड चंद्रकांत देवकर जालिंदर शिंदे प्रदीप पठारे प्रमोद गाढवे म्यानसिंग सतीश राहुल फुदे अमोल कमोटकर लक्ष्मण झाडे प्रवीण सरोदे आणि साईसंगम संस्थेचे पदाधिकारी उपस्तिथ होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा