, रहाता
, राहता येथे त्रिशूल मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेशोत्सव निमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले असून यामध्ये दीडशे ते दोनशे रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यापूर्वी सुद्धा त्रिशूल मित्र मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम राबविले यामध्ये विविध शाळांना प्रथमोपचार किट देण्यात आली असे अनेक उपक्रम राबविण्यात आले
ज्ञानेश्वर सदाफळ ,उदय बोठे,
प्रसाद सदाफळ, सचिन अग्रवाल, संतोष सोनवणे, डॉक्टर स्वाधीन गाडेकर, नितीन सदाफळ, नितीन भडांगे, दीपक बोबडे, राहुल जाधव, सोनू साखरे, विकास चव्हाण, बद्रीनाथ सदाफळ, डॉक्टर सुनील ताजने, राहुल सांड ,वैभव सदाफळ
,अभिनव नारळे, अक्षय खांडरे, सचिन जाधव, राजेंद्र सोनुळे ,राहुल घोरपडे, अँड समीर करमासे, योगेश डांगे ,प्रितेश सदाफळ, अँड प्रताप डांगे, गुलाब दंडवते, अमोल देवकर, केदार जोशी ,अभय रोहम, कैलास उदमले, प्रा रविंद्र गायकवाड, मुन्ना सदाफळ ,राहुल काळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा