राहता येथील श्री दत्तात्रय मंगल कार्यालय ट्रस्ट राहता येथे श्री गुरु पौर्णिमा उत्सव आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुवार दिनांक 10, ७,२०२५, रोजी उत्सव आयोजित केला आहे तरी राहता पंचक्रोशीतील भक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आयोजकांनी म्हटले आहे गुरुवार रोजी संध्याकाळी पाच ते सहा तीस वाजता साई खिचडी ग्रुपचा भजनाचा कार्यक्रम होईल संध्याकाळी सहा तीस वाजता साईबाबाच्या तैलचित्राचे अनावरण वेदशास्त्र संपन्न श्री आनंद शास्त्री लावर गुरुजी यांच्या हस्ते संपन्न होईल संध्याकाळी सात वाजता साईबाबा ची आरती व प्रसादाचे वाटप होईल
ठिकाण श्री दत्त व श्री साईबाबा मंदिर जुनी गढी राहता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा