डॉ संजय उबाळे यांची इंटरनॅशनल लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट 3234D2 झोन चेअरमन पदी निवड
राहाता
लायन्स क्लब ऑफ राहता या club मध्ये अतिशय उत्तम काम केले, व क्लब ची सदस्य संख्या, अँक्टिव्हिटी, उत्तम नियोजन व सभासद यांच्या सोबत सलोख्याचे संबंध निर्माण करून राहता लायन्स क्लब चे डिस्ट्रिक्ट मध्ये नाव झाले..
क्लब मध्ये अनेक अडचणी आल्या परंतु त्यावर मात करून आपली सेवा सुरू ठेवली, डिस्ट्रिक्ट मध्ये डिस्ट्रिक्ट चेअरमन कॅन्सर, डिस्ट्रिक्ट चेअरमन डायबेटिक अशी पदे मिळाल्यानंतर पुणे,नगर,नाशिक या जिल्ह्यामध्ये जाऊन कॅम्प, अवेअरनेस शिबिरे घेतली अनेक रुग्णांना याचा फायदा व्हावा हाच उद्देश ठेवून खूप काम केले . डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेशजी कोठावदे यांच्या कार्यकाळात यश, नेतृत्व व सेवाकार्यासाठी लीडरशिफ अवॉर्ड, अप्रेसेशन अवॉर्ड, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन हेमंत नाईक यांच्या कार्यकाळात पॅसिनेट सुपरस्टार अवॉर्ड व क्लब साठी टॉप टेन अवॉर्ड, त्यानंतर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी यांच्या कार्यकाळात gold अवॉर्ड, लायन सुधीरजी डागा रिजन चेअरमन यांच्याकडून दि ग्रेट लायन्स पुरस्कार, व माय प्राइड लायन, डिस्टिक गव्हर्नर विजयजी सारडा यांच्या कार्यकाळात डायबिटीस मध्ये उत्तम कार्य केल्याबद्दल कौतुक करण्यात आले
या सर्व कामाची पावती म्हणून लायन्स क्लब चे मार्गदर्शक लायन राजेशजी मुछाल, लायन Girishbhau मालपाणी, येणाऱ्या वर्षी होणारे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेशजी अग्रवाल, लायन विजयजी सारडा या सर्वांनी माझ्या सारख्या सामान्य सभासद वर खूप मोठी जबाबदारी दिली त्याबद्दल लायन्स ची सर्व टीम यांचे मनापासून आभार मानत आहे.
नगर डिस्ट्रिक्ट मधून प्रथम माझी झोन चेअरमन म्हणून निवड केली,एकूण 13 झोन चेअरमन ची निवड सध्या झाली आहे त्यात पुणे.नाशिक व राहाता अशा निवडी करण्यात आल्या आहेत
सर्व क्लब ला सोबत घेऊन सेवाकार्य करू,डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व वरिष्ठ यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून झोन मध्ये उत्तम असे कार्य करण्याचा मानस आहे असे नवनिर्वाचित झोन चेअरमन डॉ संजय उबाळे यांनी म्हटले
झोन चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल दिवसभर शुभेच्छा देण्यात येत आहे त्यात प्रामुख्याने राजेशजी मुछाल past district governor, Girishbhau मालपाणी past district governor, राजेशजी अग्रवाल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर,विजयजी सारडा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, श्रेयस दीक्षित vice डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, vice डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्रजी गोयल, लायन रवींद्र गोल्हार,सुधीरजी डागा, संदिपभाऊ गोंदकर, प्रकाशजी Sadaphal धनुभाऊ गाडेकर, दिलीप भाऊ गाडेकर,विजय धनवटे,चेतन भुतडा, आशिष बोरावके,कैलासबापू सदाफळ, मुन्नाभाई शाह,वसंतराव गुजर, सत्यन मुंदडा, डॉ.विजय मस्के, डॉ.भारत सुंडाळे डॉ.संजय गायकवाड,रतन चौधरी ,रवी धस ॲड.दिनेश कारले, गोरखभाऊ दंडवते,राजेंद्र बांगर,भानुदास गाडेकर, महेश वैद्य,रवी जोशी, दीपक दंडवते,अंजली उबाळे, ॲड.संतोष घोडके, सोहन उबाळे, डॉ लीना उबाळे, डॉ मनाली उबाळे, डॉ अमोल लोणारे,विनोद गाडेकर,राजेंद्र फंड,सौरभ उगले,वराडे saheb, गोविंद आमकर उमेश शेटे,अरुण सोनवणे, गुडू काळे,लायन्स क्लब ऑफ राहता. साईश्रद्धा नगर मधील सभासद,राज्यसघटना पदाधिकारी,सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा