बुधवार, ३० एप्रिल, २०२५

आशा गट प्रवर्तक संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी ऍड. सुधिर टोकेकर यांची निवड.तर कार्यकारीनिवर कॉ. सुरेश पानसरे व कॉ . ज्योती पंडुरे यांची निवड.

आशा गट प्रवर्तक संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी ऍड. सुधिर टोकेकर यांची निवड.
तर कार्यकारीनिवर कॉ. सुरेश पानसरे व कॉ . ज्योती पंडुरे यांची निवड.


कोल्हार 

 आशा गट प्रवर्तक संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी कॉ. ऍड. सुधिर टोकेकर यांची तर राज्य कार्यकारीनिवर कॉ. सुरेश पानसरे सुवर्णा थोरात व कॉ. ज्योती विलास पंडुरे ह्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकार्यांची निवड झाली आहे.
गोंदिया येथील राज्य अधिवेशनात हि निवड नुकतीच जाहीर करण्यात आली.
आयटकसह केंद्रीय कामगार संघटनांनी कामगार विरोधी श्रम संहिता कायद्या विरोधात येत्या २० मे रोजी संप पुकारला आहे .


गोंदिया येथील अधिवेशनात कार्यकारीनि येथील अधीवेशनात कार्यकारीनीची निवड करण्यात आली त्यानुसार अध्यक्षपदी कॉ. राजु देसले ( नासिक ) उपाध्यक्षपदी ऍड. कॉ . सुधिर टोकेकर ( अहिल्या नगर ) तर राज्य कार्यकारीनीवर कॉ. सुरेश पानसरे ( अहिल्यानगर ) कॉ. सुवर्णा थोरात ( अहिल्यानगर ) कॉ. ज्योती विलास पंडुरे ( अहिल्यानगर ) या अहिल्यानगर 

जिल्हा हे अहिल्यानगर जिल्हयातील प्रतिनीधी राज्य कार्यकारिणीत निवडण्यात आले आहे.
सदर अधिवेशनात विविध ठराव करण्यात आले.
अधिवेशनात अहमदनगर जिल्ह्यातून कॉ. जयश्री गुरव कॉ मिना बनकर उपस्थित होत्या.
राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा आनला आहे तो संविधान विरोधी आहे .
सरकार विरोधी आंदोलन दाबण्याचा व अभिव्यक्ती विरोधी आहे सदर कायदा ताबडतोप मागे घ्या.
आशा व गट प्रवर्तकांना पाच लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विमा दया.


महापुरुशांची बदनामी करनारांवर कठोर कार्यवाही करा . महीला अत्याचार रोखण्यासाठी कठोर धोरन राबवा आशा गट प्रवर्तवांना सहा महीण्याची भर पगारी रजा द्या .
नविन पदाधीकारी यांचा सत्कार जेष्ठ कम्युनिष्ट नेते शिवकुमार गनविर यांचे हस्ते करण्यात आला ऍड. कॉ . सुधिर टोकेकर यांची मेमेंटो कॉ. सुरेश पानसरे यांनी स्विकारली सदर अधिवेशन दि27/28 एप्रिल रोजी गोंदिया येथे पार पडले.
शेवटी कॉम्रेड मुगाजी बुरुड यांनी सर्वांचा आभार मानले.
सायंकाळी जम्मु काश्मिर मधील पहेलगाम येथील भारतीय पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या बेछुट गोळीबार व त्यात मृत्युमुखी पडलेल भारतीय नागरीक यांना कँडल मार्च काढून श्रद्धांजली वाहण्यात आली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...