शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

ठेंगबाबा यात्रेनिमित्त धनगरवाडी ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे किर्तन

ठेंगबाबा यात्रेनिमित्त धनगरवाडी ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे किर्तन 



धनगरवाडी
 
राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे ग्रामदैवत ठेंगबाबा यात्रेनिमित्त ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे जाहीर कीर्तन शनिवार दिनांक १/३/२०२५ रोजी  आयोजित करण्यात आले आहे.संध्याकाळी सात ते आठ महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. 8 ते 11  निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल .
पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने व यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ धनगरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.  किर्तन हनुमान मंदिर धनगरवाडी या ठिकाणी आयोजित केले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...