राहाता तालुक्यातील अस्तगांव येथील भिमाजी गोपाळा नळे( वय ९५) यांचे नुकतेच निधन झाले. ते गणेश सहकारी साखर माजी कामगार . ग्रामपंचायतचे माजी सदस्य म्हणून त्यांनी पंधरा वर्षे कामकाज पाहिले. स्थानिक स्कूल कमिटीचे सल्लागार होते . त्यांच्या पश्चात एक मुलगा. सून. तीन नातू. असा परिवार आहे. शिवसेना (ठाकरे)गटाचे अस्तगांव शाखाप्रमुख कैलासराव उर्फ भास्करराव नळे यांचे ते वडील व ॲड. सागर नळे.ॲड. रविंद्र नळे.प्रविण नळे.यांचे आजोबा होत. त्यांच्यावर राहत्या घराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!
विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर : अहिल्यान...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
आज आम्ही पुणे येथून येवला येथे लग्नासाठी शिर्डी मार्गे जात असताना कवठे कमलेश्वर जवळ एका वळणावर आमची गाडी घसरून नाल्यात कोसळली. त...
-
धार्मिक परंपरेत विखे पाटील परिवाराचे योगदान! धनगरवाडीतील अखंड हरिनाम सप्ताह कमिटीकडे १०१ साखर पोती सुपूर्त राहाता तालुक्यातील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा