शनिवार, ४ जानेवारी, २०२५

लोकनेते पोपटराव आनंदा बनसोडे यांचे कॅलेंडर प्रकाशन सोहळा

 



लोकनेते पोपटराव आनंदा बनसोडे यांचे कॅलेंडर प्रकाशन सोहळा









शिर्डी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रकाशनासाठी शिर्डीचे DYSP श्री  ओमने सर  पोलीस स्टेशनचे पीआय रामकृष्ण कुंभारे साहेब शिरडी   वाहतूक चे पी आय देशमुख साहेब राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  गलांडे साहेब साई मंदिरची पोलीस निरीक्षक माळी साहेब देशमुख साहेब  घोटेकर साहेब तसेच राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे  संदीप भाऊ सोनवणे  आर पी आय  जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे राष्ट्रवादी शिर्डी शहराध्यक्ष दीपक गौंदकर चेअरमान विठ्ठल पवार नाना भाऊ  त्रिभुवन   किशोर दंडवते राम गागरे   दुर्गा अण्णा    कोराळे चे सरपंच अमोल झिंजुर्डे  आकाश शेजवळ बापूसाहेब चिंधे  सचिन धापटक  गणेश मुंडलिक  गणेश ढगे  के दार जोशी  जितू दिवे  अमोल वाघमारे  जॉन त्रिभुवनलक्ष्मण झाडे राहुल फुंदे  दत्तू खोशे सतोष धुळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते  हॉटेल साई संगम येथे कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा मोठा उत्साहात पार पडला





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...