सोमवार, ६ जानेवारी, २०२५

नामदार श्री संजय शिरसाठ यांनी सहकुटुंब घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

माननीय ना. श्री संजय शिरसाठ, मंत्री, सामाजिक न्याय,  महाराष्ट्र राज्य यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्‍कार केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...