संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
गुरुवार, ३० जानेवारी, २०२५
विविध गुणदर्शन सोहळ्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला – गुणांना वाव – श्री. प्रमोद रोहमारे
पोहेगाव
:- येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.ग.र.औताडे पा. विद्यालय व कनिष्ठ
महाविद्यालयाचा विविध गुणदर्शन सोहळा नुकताच संपन्न झाला . या प्रसंगी
विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच आपल्यातील कला गुणांचा विकास करावा असे आवाहन वत्सल
इंग्लिश मेडीअम स्कूल चे संचालक श्री प्रमोद रोहमारे यांनी अध्यक्षपदावरून केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!
विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर : अहिल्यान...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
आज आम्ही पुणे येथून येवला येथे लग्नासाठी शिर्डी मार्गे जात असताना कवठे कमलेश्वर जवळ एका वळणावर आमची गाडी घसरून नाल्यात कोसळली. त...
-
धार्मिक परंपरेत विखे पाटील परिवाराचे योगदान! धनगरवाडीतील अखंड हरिनाम सप्ताह कमिटीकडे १०१ साखर पोती सुपूर्त राहाता तालुक्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा