संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
गुरुवार, १२ डिसेंबर, २०२४
कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार -एडवोकेट पंकज लोंढे
राहाता (वार्ताहर) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल फक्त कॉंग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच नाही तर राज्यातील मतदार, जनतेसाठी धक्कादायक, अविश्वसनीय व अकल्पनीय आहेत. कोणतीही लाट नसताना पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एकदम उलट निकाल कसे लागू शकतात असा प्रश्न राजकीय नेते, कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य जनतेलाही पडलेला आहे,असे प्रतिपादन राहता तालुका काँग्रेस अध्यक्ष एड. पंकज लोंढे यांनी केले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील सा...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
लोणी गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प महंत उद...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा