लोहगाव सोसायटीच्या व्हा चेअरमनपदी राजेंद्र चंद्रभान चेचरे यांची बिनविरोध निवड.
राहाता तालुक्यातील आदर्श म्हणून ओळख निर्माण झालेल्या लोहगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सहकारी संस्थेच्या व्हा चेअरमनपदी राजेंद्र चंद्रभान चेचरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कै. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी घालून दिलेला बिनविरोध निवडीचा पायंडा आज तयाक चालू आहे. संस्थेची पाच वर्षासाठी निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. व्हा चेअरमन पद हे आडीच वर्ष ठरल्याप्रमाणे
विजय हरिभाऊ चेचरे. राजीनामा दिल्यानंतर
राजेंद्र चंद्रभान चेचरे यांची निवड करण्याची ठरले होते. त्या पद्धतीने आज ही निवडणूक बिनविरोध होऊन राजेंद्र चंद्रभान चेचरे यांची निवड करण्यात आली. निवडणूक सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राजेंद्र केरूनाथ चेचरे हे होते तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एस कोठुळे व संस्थेचे सचिव आर .व्ही. चेचरे .यांनी काम पाहिले. यावेळी संस्थेचे सदस्य गणेश भाऊसाहेब चेचरे .विजय हरिभाऊ चेचरे. किशोर हौशिराम दरंदले. बाबासाहेब हौशीराम चेचरे. किरण अण्णासाहेब चेचरे. कोंडीराम परसराम नेहे .किरण रघुनाथ इनामके तज्ञ संचालक बाळासाहेब कारभारी चेचरे व लक्ष्मण नाना चेचरे. महिला सदस्य पुष्पलता बाबासाहेब चेचरे .अनिता किशोर तुरकणे. हे या निवडी प्रसंगी उपस्थित होते.
नूतन पदाधिकारी यांचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. युवा नेते डॉ. सुजय दादा विखे पाटील .माजी आमदार आण्णासाहेब म्हस्के पाटील. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील. मार्गदर्शक
केरूनाथ चेचरे.ॲड बाबासाहेब चेचरे.माजी संचालक
भाऊसाहेब चेचरे.लहानु चेचरे तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम चेचरे.उपाध्यक्ष भाऊसाहेब चेचरे.सरपंच शशिकांत पठारे.उपसरपंच दौलत चेचरे.
माजी कामगार पोलीस पाटील वसंतराव चेचरे.बबन चेचरे .भास्करराव चेचरे.धुळाजी चेचरे.ज्ञानदेव दरंदले.
बाळासाहेब चेचरे.कृष्णा चेचरे.
रोहिदास चेचरे.वसंत नेहे.शरद चेचरे.विनायक दरंदले.बाळासाहेब दरंदले
दत्तात्रेय चेचरे. सुरेश चेचरे.अनिल चेचरे.
सागर चेचरे. गणपत चेचरे विजय दरंदले .किरण दरंदले .आशिष गिरमे. लक्ष्मण चेचरे .विजय चेचरे. अशोक चेचरे. दिलीप इनामके .किशोर तुरकणे. अनिल चेचरे.ह.भ.प.संदीप महाराज चेचरे.
बळीराम चेचरे. बबन दरंदले .कृष्णा चेचरे .अक्षय चेचरे.अरूण चेचरे.चेतन वांगे.राहुल चेचरे
बाळासाहेब चेचरे . अरुण चेचरे. संजय चेचरे. राहुल चेचरे .गोरक्ष गोपाळे .प्रभाकर चेचरे . अक्षय चेचरे . विजय चेचरे. भाऊसाहेब चेचरे .आण्णासाहेब चेचरे. धीरज चेचरे . बाळासाहेब वांगे .सोपान चेचरे. सोपान वांगे .नारायण चेचरे. अशोक चेचरे. विनायक दरंदले . शिवाजी दरंदले .ज्ञानदेव दंरंदले. आण्णासाहेब चेचरे. यशवंत चेचरे.पांडु चेचरे.
भाऊसाहेब वांगे.सतिश दरंदले.शरद दरंदले.पंकज भालेराव.गोकुळ ढवळे.जिवन गिरमे.संजय इनामके.
रंजित इनामके.रावसाहेब चेचरे.प्रभाकर चेचरे.संपत चेचरे.काळु महाराज चेचरे.
आदींनी त्यांचे अभिनंदन केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा