राहाता येथे अग्रवाल परिवार च्या वतीने महाराज अग्रसेन यांची जयंती साजरी
राहाता
अश्विन शुद्ध शारदीय नवरात्री उत्सव,घट स्थापन, आणि अग्रवाल कुल संस्थापक महाराज अग्रसेन जी यांची जयंती राहाता येथे साजरी केली गेली या वेळी अग्रवाल परिवार च्या वतीने,दीप प्रज्वलन करुन अग्रसेन महाराज यांचे पूजन आणि आरती केली गेली, प्रसाद वितरित् केला, या वेळी जिल्हा अध्यक्ष शैलेश अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज देशाला अग्रसेन महाराज यांचे विचार खुप मार्गदर्शक ठरू
शकता,आणि जेथे समाज खुप आहे तेथे जयंती खुप मोठ्या प्रमाणत साजरी केली जाते तसेच अग्रेसण महाराज यांची जयंती साजरी करून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचले पाहिजे यासाठी अग्रवाल बंधुणी घराघरात जयंती साजरी केली पाहिजे,
यावेळी अग्रवाल परिवार, राजेश अग्रवाल, आशीष अग्रवाल, अमोल, अमित , शांतनु ,पानु ,सोनू, जिया, कमलेश, सरिता, दीपा
,स्नेहल, राधा अग्रवाल उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा