गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४

सिंहगड दंत महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक डॉ शिल्पा फरांदे यांना पीएचडी पदवी प्राप्त

सिंहगड दंत महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक डॉ शिल्पा फरांदे यांना दंतशाखेमधील ऑर्थोडॉन्टिक्स या विषयावर पीएचडी पदवी प्राप्त


शिर्डी प्रतिनिधी


       सिंहगड दंत महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक डॉ शिल्पा फरांदे यांना दंतशाखेमधील ऑर्थोडॉन्टिक्स या विषयावर पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज येथे पार पडलेल्या १८ व्या पदवी दीक्षांत समारंभामध्ये महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल सन्माननीय सी पी राधाकृष्णण यांच्या हस्ते त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे तसेच सन्माननीय राजेंद्र विखे हे उपस्थित होते.निंबा मालजी नंदन ताराबादकर यांची नात गोविंदराव शिरवाडकर व देवका शिरवाडकर यांची कन्या म्हणून नावलौकिक केले आहे खानदेश भागातून अभिनंदन नाचा वर्षाव  
होत आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...