शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत राहाता येथे रॅली

हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत राहाता येथे रॅली

 राहाता =
हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत आज राहता नगर परिषदेने  तसेच नागरिकांच्या समवेत राहता शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी व नागरीक उपस्थित  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...