मा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची श्री साई संस्थान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि शिर्डी येथे सदिच्छा भेट
शिर्डी
आज श्री साईनाथ औद्योगिक सोसायटी, शिर्डी यांचे वतीने मा.श्री राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर (मा. भाजपा जिल्हाध्यक्ष )यांनी
श्री साई संस्थान एम्प्लाईज क्रेडिट को-ऑफ. सोसायटी लि. शिर्डी येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सत्कार करतांना संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार व व्हा.चेअरमन पोपटराव कोते संचालक राम गागरे ,मिलिंद दुनबळे, रवी गायकवाड सभासद शंकर आरणे व सचिव नबाजी डांगे उपस्थित होते.
तसेच यावेळी श्री साईनाथ औद्योगिक सोसायटीच्या वतीने निवेदन देताना व्हा.चेअरमन सोमनाथ काजळे, संचालक ,राजेश शर्मा, अशोक पवार, किरण बोराडे उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा