गुरुवार, ७ मे, २०२६

नामदार डॉ उदय सामंत मंत्री उद्योग यांनी साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले

मा. ना. डॉ. उदय सामंत, मंत्री उद्योग, मराठी भाषा, महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर  श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से. यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी आ. अमोल खताळ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...