डॉ संजय उबाळे यांचा वाढदिवस पूज्य भंतेगण राहता यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला
राहता येथील पूज्य भंतेगण हे धम्म दानाचे पवित्र कार्य करीत आहेत त्यांच्या सोबत हा वाढदिवस साजरा करण्यासाठी अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राहाता शहर अध्यक्ष श्री जयवंत घोडेराव साहेब यांनी महत्वाची भूमिका बजावली
डॉ संजय उबाळे यांचा वाढदिवस नेहमीच सामाजिक काम वृद्ध आश्रमात, अनाथ आश्रमात, गरजूंना मदत करून केला जातो.त्याच प्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात आला
पूज्य भंतेगण राहता यांना किराणा किट ब्लँकेट्स चटई जीवनावशक वस्तू देऊन साजरा केला,
डॉ संजय उबाळे हे प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष, तथा अखिल भारतीय AIMLTA संघटनेचे राज्याध्यक्ष, इंटरनॅशनल लायन्स डिस्ट्रिक्ट 3234D2 नगर रिजन चे झोन चेअरमन,अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राहाता उपाध्यक्ष असा अनेक महत्वाच्या पदावर ते काम करत आहेत.
या कार्यक्रमात राहाता नगरपालिकेचे गटनेते श्री. मुन्नाभाई शहा नगरसेवक श्री. दशरथ तुपे लायन्स क्लब चे अध्यक्ष ॲड संतोष घोडके, मा.अध्यक्ष लायन इंजि.प्रकाश सदाफळ, सेक्रेटरी लायन रतन चौधरी ट्रेजरर लायन ॲड दिनेश कारले लायन सोहन उबाळे,जयवंतराव घोडेराव, शहरांध्यक्ष,रमेश निकाळे,उपाध्यक्ष,शशिकांत कांबळे,उपाध्यक्ष,आनंदराव भारूड, सर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी लायन अंजली उबाळे,लायन सरला तायडे, लायन स्मिता मुरादे,प्रकाश मुरादे,संजय भांणगे , डॉ.विजय म्हस्के, राजेंद्र बांगर उपाध्यक्ष,लायन व्यंकटेश अहिरे,जितू अहिरे, विजय धनवटे,अरुण सोनवणे,विजय निरगुडे, गुडू काळे,उमेश शेटे
घेघडमल सर,अशोक पारधे,अशोक थोरात,अशोक निकाळे,भास्कर गोरे सर,दत्तात्रय पगारे,खरे सर,राहुल निकाळे,आणी सर्व भा. बौ. महासभा शहर कार्यकारिणी पदाधिकारी. उपस्थित होते
.या प्रसंगी भाजपचे नेते डॉ राजेंद्र पिपाडा यांनी सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .संपूर्ण महाराष्टातील संघटनेच्या पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या, राहता शहरातील अनेक प्रतिष्ठीत नागरिक व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या असे संजय उबाळे म्हणाले
राहता नगर मनमाड रोड लागत दगड फोडून आपली उपजीविका करणाऱ्या आजी आजोबांना किराणा किट, व थंडीचे कपडे देण्यात आले, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या धर्मपुत्र अभियाना अंतर्गत त्यांना मदत करून नेहमीच त्यांची विचारपूस करण्याची व मदत करण्याची जबाबदारी लायन्स क्लब राहता यांनी घेतली असल्याचे लायन प्रकाश सदाफळ यांनी म्हटले आहे
आभार निकाळे राहुल यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा