प्रतिनिधी ज्ञानेश्वर साबळे
,संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनीवर सकाळी शाळेसाठी जात असताना 7.30 वा रस्त्याने जाताना बिबट्याने अचानक मागून विद्यार्थिनीवर झेप घेत हल्ला केला या हल्ल्यात विद्यार्थिनी ंच्या मानेला गंभीर जखमा झाल्या असून काही नागरिकांच्या सतर्क मुळे विद्यार्थ्यांचा जीव वाचला तात्काळ कुटे हॉस्पिटलमध्ये मुलीवर उपचार चालू केले असताना संगमनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय गुंड साहेब शेख साहेब तसे संगमनेर बीडचे विस्ताराधिकारी कल गुंडे मॅडम / हिरगळ मॅडम ;पिंपरणे केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव, यांचे हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थ्यांची चौकशी करण्यासाठी दाखल या घटनेमुळे या परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले तसेच या आधी ही पानोडी येथे पिंपळे या शेतकऱ्याचे गट नंबर 196 मध्ये दोन शेळ्या बिबट्याने खाल्या असून त्वरित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे असे नागरिकांकडून मागणी होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा