संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५
श्री साईबाबांच्या दिव्य ९ नाण्यांचा १०८ वा अभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
शिर्डीतील श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट च्यावतीने श्री साईबाबांनी त्यांच्या परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना समाधी घेते वेळी अंतिम क्षणी विजयादशमीला (दसरा) प्रसादरुपी दान दिलेल्या नऊ नाण्यांचा १०८ वा अभिषेक सोहळा सालाबादप्रमाणे आज दिनांक 2 ऑक्टोबर २०२५ रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देश विदेशातील अनेक साईभक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील सा...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
लोणी गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प महंत उद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा