संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थांनचे अध्यक्ष प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के) त्यांचेे पती प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते समाधी मंदिरात आराधना विधी करण्यात आला
श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते समाधी मंदिरात आराधना विधी करण्यात आला. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. वैशाली दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्मिता भोसले, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील सा...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
लोणी गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प महंत उद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा