रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

श्रीरामपूर येथे अंधशाळेतील मुलांनी केला शिक्षक दिन साजरा

 
श्रीरामपूर येथे अंधशाळे तील मुलांनी केला शिक्षक दिन साजरा 



 पाच सप्टेंबर रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले संस्था अध्यक्ष ऍड बी एफ चुडिवाल यांच्या अध्यक्षतेखाली वढणे सुनिता यांनी सुत्रसंचलन केले.विशेष शिक्षिका नवथर मॅडम मनोगत व्यक्त केले शिक्षक दिनाचे माहिती दिली.विविध विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी स्वागत गीत सादर केले व सव शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या विषयांवर वर्गात तासिका ्गायन.वादन.गोषटी अधययन करून शाळेत शिक्षक दिनाचे आयोजन केले उत्तम कामकाज दिवसभरासाठी केले 
. वर्ग शिक्षक यांनी निरिक्षण केले.भामरे सर व मुख्याध्यापिका सौ आंबेडकर मॅडम यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले व संस्था अध्यक्ष ऍड बी एफ चुडिवाल यांच्या प्रमुख भाषण केले विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक वर्ग यांना शुभेच्छा दिल्या व सत्कार गुलाब पुष्प व भेट वस्तू दिल्या, प्रसंगी उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थिनी यांना शुभेच्छा दिल्या मिष्टान्न भोजन देऊन कार्यक्रम संपन्न झाला
         R . शिर्डी न्यूज
प्रतिनिधी ,ज्ञानेश्वर साबळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...