रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

धुळे जिल्ह्याचे मंत्री तथा पालकमंत्री श्री जयकुमार रावल यांनी सहपरिवारासह साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले


मा. ना. श्री. जयकुमार रावल, मंत्री पणन, राजशिष्‍टाचार महाराष्‍ट्र राज्‍य तथा पालकमंत्री धुळे जिल्‍हा यांनी सहपरीवार श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...