सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५

वाकडी येथे रुग्णवाहिका लोकार्पण

वाकडी येथे रुग्णवाहिका लोकार्पण

राहाता तालुक्यातील वाकडी हे गाव लोकसंख्येने मोठे असून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून या  आरोग्य केंद्र अंतर्गत पाच ते सहा गावे असून प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज उत्तम असून आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर व कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतात तसेच आरोग्य केंद्र ला नवी रुग्णवाहिका  मिळाली असून ती नागरिकांसाठी लोकार्पण करण्यात आली नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री माजी खासदार सुजय दादा विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रयत्नातून ही रुग्णवाहिका मिळाली असून तसेच 

 रुग्णवाहिका मिळण्यासाठी नामदार विखे पाटलांकडे सतत पाठपुरावा करणारे जिल्हा परिषद सदस्य कविता लहारे जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते संदीप लहारे पंचायत समिती सदस्य अर्चनाताई आहेर बाजार समिती संचालक रंजनाताई लहारे सरपंच रोहिणी ताई आहेर उपसरपंच सुरेश जाधव या रुग्णवाहिकेमुळे  परिसरातील पेशंटला सोडण्यासाठी मदत होईल रुग्णवाहिका मिळाल्यामुळे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचे वाकडी पंचक्रोशीतील नागरिकांनी आभार मानले यावेळी रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य कविता लहारे पंचायत समिती सदस्य अर्चनाताई आहेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रंजनाताई लहारे सरपंच रोहिणी ताई आहेर बापूसाहेब लहारे राजेंद्र विठ्ठल राव लहारे संदीप लहारे अँड बाळासाहेब कोते शिवाजी सिताराम लहारे डॉक्टर संपतराव शेळके  गणेश सहकारी साखर कारखान्याची संचालक भाऊसाहेब शेळके उपसरपंच सुरेश जाधव अभय शेळके पोपटराव लहारे सुनील कुरकुटे संदिपानंद लहारे भीमराज  लहारे वसंतराव लबडे सुरेश आबा लहारे महेश लांडे विठ्ठल भालेराव राजेंद्र शेळके नारायण बाबा शेळके राजू लहारे तसेच वाकडी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे

माझ्या कार्यात मुळाथडी परीसराचं मोठं योगदान:-खासदार वाकचौरे मुळाथडीच्या गावांना भरघोस निधी देणार  पानेगांव   नेवासे तसेच राहुरी ...