बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५

राहाता येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुकू समारंभाचे आयोजन

राहाता येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुकू समारंभाचे आयोजन








राहाता येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. सुजय विखे पाटील यांनी लहान मुलांसोबत ठेका धरत आनंद साजरा केला. महिलांशी संवाद साधत, पारंपरिक सणाची रंगत वाढवत त्यांनी उपस्थितांचा उत्साह द्विगुणीत केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...