मंगळवार, ७ जानेवारी, २०२५

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर तसेच तालुका विधी सेवा समिती राहाता व वकील संघ राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जन जागरूकता शिबिर संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , अहमदनगर तसेच तालुका विधी सेवा समिती राहाता व वकील संघ राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जन जागरूकता शिबिर  संपन्न


राहाता -

     जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , अहमदनगर तसेच तालुका विधी सेवा समिती राहाता व वकील संघ राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जन जागरूकता शिबिर  दि.05/01/2025 रोजी Art, science and Commerce college rahata येथे संपन्न झाला.यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अहमदनगर मा. श्रीमती अंजू शेंडे मॅडम यावेळी उपस्थित होत्या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहाता न्यायालयाच्या   कनिष्ठ न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब  मा.अं.आ.कुलकर्णी मॅडम यांनी केले  तसेच या कायदेविषयक जागरूकता कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून राहाता न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मा. ए. आर .नागोरी मॅडम यांनी awareness programme on sexual harrasment of women at workplace या विषयावर मार्गदर्शन केले तसेच  अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या सचिव मा.श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी legal Awareness programme in reference to welfare sciences of the NALSA या विषयावर कायदेवियक मार्गदर्शन केले तसेच राहाता न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. आमेटा साहेब यांनी workshops to sensitize judges , court staff and lokal bar regarding issues of gender disability, caste and others forms of marginalization या विषयावर मार्गदर्शन केले, यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड डी.के.धनवटे यांनी केले  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , अहमदनगर मा. श्रीमती अंजू शेंडे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले , यावेळी राहाता वकील संघाचे उपाध्यक्ष अँड शाम डांगे उपस्थित होते तसेच राहाता वकील सदस्य अँड. प्रकाश बेंद्रे , अँड तेजस सदाफळ,अँड दिनेश कार्ले, अँड संतोष थेटे, अँड नदीम शेख, अँड नितीन रोकडे, अँड माधुरी लुटे, अँड आर.जी. पाळंदे व इतर राहाता वकील बांधव उपस्थित होते, तसेच सदर     कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहाता न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब मा.श्री. एस. एस मुलानी साहेब यांनी केले . तसेच सदर कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रधान जिल्हा न्यायाधीश यांनी राहाता न्यायालय व राहाता वकील संघ आयोजित क्रिकेट स्पर्धा चे उद्घाटन केले














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...