संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
शनिवार, ४ जानेवारी, २०२५
सावित्रीबाई फुलेंना साईयोग फाऊंडेशनचे अभिवादन.....
सावित्रीबाई फुलेंना साईयोग फाऊंडेशनचे अभिवादन.....
आज साईयॊग फाउंडेशन राहाता च्या वतीने पहिल्या भारतीय महिला शिक्षिका,समाज उद्धारक,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ९४वी जयंती साजरी करण्यात आली.महिला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.यावेळी यशवी राजेंद्र दायमा हिने सी.ए.परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल साईयोग फाउंडेशनच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.तसेच सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा कन्यादिन म्हणून साजरा केला जातो.त्यानिमित्त छोटी कुमारी राजेश्वरी संतोष बावके हीचा जेष्ठ पत्रकार बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील सा...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
लोणी गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प महंत उद...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा