संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४
साई शिर्डी सायकल परिकमेचे चौथ्या वर्षात पदार्पण नेट उत्तीर्ण अनिल पवार सन्मानीत...
साई शिर्डी सायकल परिकमेचे चौथ्या वर्षात पदार्पण
साईबाबांच्या विचारांचा प्रचार व प्रसार तसेच पर्यावरण रक्षणाचा उद्दात हेतू ठेवून साईयोग फाउंडेशन व गुड मॉर्निंग ग्रुप राहाता द्वारे तीन वर्षांपूर्वी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सुरू केलेली शिर्डी साई सायकल परिक्रमेचे आज गुरूवारी चौथ्या वर्षात पदार्पण झाले.भल्या पहाटे ६ वाजता राहाता येथून सायकल स्वार निघून शिर्डी येथे द्वारकामाई समोर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती करून दर्शन घेवून परिक्रमाचे प्रस्थान होते.पुढे विरभद्र देवस्थान बन येथे दर्शन घेवून परिक्रमा पुढे सुरू होते.यावेळी जेष्ठ सदस्य अनिल पवार यांचा राहाता पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष तालुका विकास अधिकारी जालिंदर पटारे यांच्या हस्ते फेटा बांधून श्रीसाई शाल पांघरुन गुलाब पुष्प देवून हृदय सत्कार करण्यात आला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील सा...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
लोणी गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प महंत उद...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा