राहाता=
राहाता तालुक्यातील एकरुखे येथील रहिवासी विजय सातव यांच्या कन्या कु.ललिता विजय सातव हिची
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत पी एस आय (PSI) पदी नुकतिच निवड झाली.
तिच्या या निवडीनंतर एकरुखे गावातील नागरिकांच्या वतीने , नातेवाईक व परिवाराच्या वतीने अभिनंदन होत आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा