सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

श्रीरामपूर शहरात मळगंगा चष्मावाला या नूतन फर्म चे उद्घाटन

श्रीरामपूर शहरात मळगंगा चष्मावाला या नूतन फर्म चे उद्घाटन 

श्रीरामपूर

श्रीरामपूर येथे नुकतेच नव्याने मळगंगा चष्मावाला या फर्म चे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे , रेणूकादास घोलप यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.
 उद्घाटनानंतर मळगंगा फर्म चे मालक किरण लबडे यांनी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व रेणुका दास घोलप यांचा बुके व शाल देऊन सत्कार करण्यात आला , या मळगंगा चष्मावाला फर्म मध्ये कॉम्प्युटर द्वारे तपासणी तसेच सर्व प्रकारचे नंबर चे चष्मे व सन गॉगल या फर्म मध्ये मिळतील , यावेळी मित्रपरिवार, मान्यवर , नातेवाईक 
व श्रीरामपूर परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...