साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी राकेश पगारे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डी साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी कर्मचारी राकेश पगारे याचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जी थोरे दिलीप पगारे ऋषिकेश पगारे व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा