बुधवार, २९ मे, २०२४

चिचोंडी पा.विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी सौ.अलकाताई अर्जुन वाडेकर यांची बिनविरोध निवड



चिचोंडी पा.विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी सौ.अलकाताई अर्जुन वाडेकर यांची बिनविरोध निवड

चिचोंडी पा=
       सेवा सोसायटीचे विदयमान व्हा. चेअरमन श्री सुरेश ठोंबरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सौ.अलका अर्जुन वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

        सेवा सोसायटीच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला व्हा.चेअरमन पदी काम करण्याची संधी मिळाली आहे.
      या निवडीबद्दल त्यांचा सन्मान पंचायत समिती मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे,सरपंच शरदभाऊ पवार,शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे,मा.सरपंच मच्छिंद्र खडके,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे,मा.सरपंच शंकरराव पवार,कामधेनु पतसंस्था चेअरमन डॉ.ययाती फिसके यांचे हस्ते करण्यात आला.
       यावेळी चेअरमन महादेव खडके,डॉ.मारुती ससे,सुरेश ठोंबरे,दिलीप पवार,पंडितराव कोकाटे,काशीनाथ वाडेकर,संदिप कोकाटे,चंद्रकांत सदाफूले,महेश जगताप पा.,अंबादास फिसके सर,विठ्ठल (देवा)कोकाटे,
काशिनाथ बेल्हेकर,भाऊसाहेब ठोंबरे,बबन कोकाटे,कासमशेठ सय्यद,अर्जुन वाडेकर,महादेव कोकाटे  नानासाहेब कोकाटे,सचिव दत्तात्रय  झांबरे,बाबासाहेब वाडेकर,पठाण गुरुजी,प्रशांत लबडे,संतोष कोकाटे
जगन्नाथ ठोंबरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...