सोमवार, २७ मे, २०२४

कै महारु वामन साळवे पहिलवान यांचे दुःखद निधन

कै महारु वामन साळवे पहिलवान यांचे दुःखद निधन

शिर्डी प्रतिनिधी :

शिर्डी कै. महारु वामन साळवे यांचे गुरुवारी दिनांक 23 रोजी दुपारी चार वाजता वयाच्या 67 व्या वर्षी दुःखद निधन झाले त्यांचा पश्चात पत्नी तीन भगिनी चार मुली पल्लवी महाजन रोहिणी रूपाली गायत्री व नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार संजय महाजन यांचे मामा नरेंद्र महाजन यांची सासरे व डॉ. तथा पत्रकार जानवी महाजन यांचे आजोबा होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...