बुधवार, २२ मे, २०२४

धनगरवाडीत पाणी टंचाई, कर्मचाऱ्याची माञ मणमानी

धनगरवाडीत पाणी टंचाई, कर्मचाऱ्याची माञ मणमानी

धनगरवाडी (वार्ताहर) - बाबासाहेब मंडलीक 

 राहता तालुक्यातील धनगरवाडी येथे तीव्र पाणि टंचाई निर्माण झाली आसुन सध्या नळास आठ
दिवसातून  एकदा पाणी सोडण्यात येत आहे ग्रामपंचायत पाणि पूरवठा विभागाच्या विहिरीने तळ गाठल्याने हि परिस्थिती निर्माण झाली आसली तरी नागरिकांच्या सुविधे करीता ग्रामपंचायतने पाणिपुरवठा विभागाच्या  विहिरीत कॕनलचे पाणी सोडले आहे आता धनगरवाडी ग्रामस्थांना पाणि मिळण्यास कोणताही व्यत्यय नसतांना माञ ग्रामपंचायत कर्मचारी आपली मनमानी करत वेळेवर पाणि सोडण्यास तयार नाही त्याला नागरिकांनी पाण्यासंदर्भात विचारणा केल्यास उडवाउडविचे उत्तरे देऊन तो मोकळा होतो  गाव पुढाऱ्यांना देखिल हा कर्मचारी दाद देण्यास तयार नसल्याने नागरिकांना आता तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे यावर आता संबधित विभागाणे लक्ष देऊन धनगरवाडी गावचा पाणि पुरवठा  सुरळीत करुन या मनमानी कर्मचाऱ्याची चौकशी करण्याचा सुर धनगरवाडीतील  नागिराकातुन येत आहे


धनगरवाडीत जलजिवण पाणि 
पुरवठा युजना दोन वर्षांपासुन  मंजूर आसुन देखिल या योजनेच्या कामास सुरवात धनगरवाडीत आद्यापपर्यंत झालीच नाही या योजनेत वापरात येणारे पाईप माञ धनगरवाडीतच धुळखात पडले असल्याने धनगरवाडी नागरिकांना यामुळे हक्काच्या पाण्यापासुन जाणुन बुजून दुर ठेवण्यात येत आहे का ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...