शनिवार, १८ मे, २०२४

श्री साईबाबा संस्थान मंदिर पुजारी उल्हास अनंतराव वाळुंजकर गुरुजी यांच्या सेवापूर्ती समारंभ निमित्तभागवताचार्य ह भ प प्रतीक्षा ताई जाधव यांचे श्रीकृष्ण नगर येथे कीर्तनाचे आयोजन

श्री साईबाबा संस्थान मंदिर पुजारी उल्हास अनंतराव वाळुंजकर गुरुजी यांच्या सेवापूर्ती समारंभ निमित्त
भागवताचार्य ह भ प प्रतीक्षा ताई जाधव यांचे श्रीकृष्ण नगर येथे कीर्तनाचे आयोजन

शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन 

शिर्डी भागवताचार्य ह भ प प्रतीक्षा ताई जाधव यांचे श्रीकृष्ण नगर येथे कीर्तनाचे आयोजन श्री साईबाबा संस्थान मंदिर पुजारी उल्हास अनंतराव वाळुंजकर यांच्या सेवापुर्ती समारंभ निमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे ब्रह्म वृद्धाकडून मंत्रोच्चारण होईल दिनांक 19 पाच 2024 रोजी रविवारी सायंकाळी 6 ते 30 ते नऊ वा किर्तन सोहळा होणार आहे तरी भाविकांनी कीर्तनाचा व खिचडी प्रसादाचा लाभ घ्यावा कार्यक्रमाचे ठिकाण साई निर्माण कॅरियर अकॅडमी ग्राउंड तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती आपले उल्हास अनंतराव वाळुंजकर यांनी केली आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...