भागवत चेचरे यांचे निधन.
लोहगाव (वार्ताहर )
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील भागवत माधव चेचरे( वय ८२ )यांचे नुकतीच वृद्धापकाळाने निधन झाले.
यांच्या पश्चात दोन पत्नी .नातू .असा परिवार आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी सामाजिक राजकीय अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा