शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

सिने दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले

प्रसिद्ध सिने दिग्‍दर्शक मधुर भांडारकर यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मा. उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी  भीमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...