संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
सोमवार, १४ एप्रिल, २०२५
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दलित समाजच नव्हे तर सर्व जाति धर्मातील नागरिकांना न्याय व हक्क मिळुन देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले- .प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दलित समाजच नव्हे तर सर्व जाति धर्मातील नागरिकांना न्याय व हक्क मिळुन देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अशी भावना प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना व्यक्त केली. यावेळी भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा आरपीयाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव वाघमारे,साहिल पिपाडा आदी यावेळी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिर्डी, संरक्षण क्षेत्रात खास...
-
साई महिमा ट्रस्ट व गोपुरम टीव्ही भक्ती महिमा यांच्या वतीने गणेशनगर विद्यालयामध्ये अन्नदान व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप रयत श...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा