आहे नाहीतर डॉक्टर वेळेला उपलब्ध नसतात याचीही आठवण करून दिली तसेच आपल्या शाळेत खगोल शास्त्रीय प्रयोग शाळा झाली आहे या प्रयोग शाळेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करावा लागतो तेव्हा शिक्षकांनी साहित्यांची देखरेख ठेवली पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे भविष्यात विद्यार्थ्यांना या प्रयोग शाळेचा फायदा होईल व उच्च पदावर जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो आजकाल मुलांच्या अपेक्षा खूप महागडी झाले आहेतच यांत शंका नाहीं तेव्हां पालकांनी आपल्या पाल्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे यावेळी प्रमोद चौधरी, मुख्याध्यापक कर्पे यांनी प्रास्ताविक भाषणे झाली
याप्रसंगी डॉ सोनवणे, आशा सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत सदस्य , कर्मचारी वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य,शिक्षक ,शिक्षिका, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक शैक्षणिक ,व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थांसह महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचलन माने यांनी केले तर आभार भोसले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा