राहता तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर श्री सुजय दादा विखे पाटील यांनी एकरुखे गावचा खूप दिवसाचा प्रलंबित असलेला प्रश्न एसकेप
या प्रकल्पाला नामदार साहेबांनी मान्यता दिली असून व पुढील कामकाज जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत यावेळी एकरुखे गावचे सरपंच उपसरपंच सदस्य व सर्व ग्रामस्थांच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करून नामदार राधाकृष्ण विखे साहेबांचे आभार मानले तसेच एकरुखे ग्रामपंचायतचे सरपंच जितेंद्र गाढवे राहता कृषी बाजार समितीचे संचालक जालिंदर गाढवे रामदास खुरसणे ज्ञानेश्वर गाढवे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब बिलबिले अमोल कारले यांनी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सत्कार केला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा