श्री गणेश विद्यालयाचा शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेचा शंभर टक्के निकाल
राहाता
शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेचा दिनांक 10 जानेवारी रोजी निकाल घोषित करण्यात आला यामध्ये
रयत शिक्षण संस्थेच्या
श्री गणेश विद्यालय, गणेशनगर शाखेने एकूण 85 विद्यार्थी परीक्षेला बसवले होते त्यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
त्यापैकी
*A श्रेणीमध्ये* 02। बच्चे के
*B श्रेणीमध्ये* 33
*C श्रेणीमध्ये* 50
अशाप्रकारे श्रेणी मिळून विद्यार्थी उत्तीर्ण झाले .
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना चित्रकला विभाग प्रमुख श्री लव्हारकर विश्वेश्वर व कैलास भोये सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के के सर , गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे,स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रावसाहेब पांडुरंग गाढवे ,अण्णासाहेब कोते,दादासाहेब गाढवे , रांजणगावच्या सरपंच सुनीताताई सोपानराव कासार उपसरपंच राजेंद्र पाटील गाढवे ,संदीप भाऊ गाढवे ,वाल्मीक गाढवे, जयाभाऊ कालेशेठ, राजेंद्र जाधव, किरण राऊत, विजुभाऊ सदाफळ , चंद्रकांत घोगळ,सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा