डॉ संजय उबाळे प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र तथा डिस्ट्रिक्ट चेअरमन
इंटरनॅशनल लायन्स डिस्ट्रिक्ट 3234 यांच्या वतीने दरवर्षी आपल्या वाढदिवशी सामाजिक दायित्व म्हणून सामाजिक उपक्रम राबवितात,या ही वर्षी रुग्णालयातील ज्या रुग्णाला शयरोग झाला आहे व त्यांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे.अशा रूग्णांना मागच्याही वर्षी लायन्स क्लब मार्फत 50 पोस्तिक आहार किट देण्यात आले होते त्याच प्रमाणे या वर्षी सुद्धा डॉ उबाळे यांनी 25 रूग्णांना पोस्तीक आहार चे किराणा किट वाटप ग्रामीण रुग्णालयात करून एक सामाजिक उपक्रम केला आहे
या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.शुभांगी कान्हे,डॉ.संजय गायकवाड सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक, लायन्स क्लबचे उपाध्यक्ष राजाभाऊ बांगार, पिआरओ ॲड. गोरखभाऊ दंडवते,रवींद्र जोशी, दशरथ भाऊ तुपे,विजय धनवटे,किरण वाबळे पत्रकार,डॉ शर्वरी कुलकर्णी .डॉ अमोल लोणारे,संतोष भडांगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
बाबासाहेब गाडेकर यांनी प्रास्ताविक केले तर बनसोडे साहेब यांनी आभार मानले
या प्रसंगी लायन्स क्लब चे ऍड.दिनेश कारले, वेंकटेश अहिरे,जितू अहिरे ,अंजली उबाळे,डॉ लीना उबाळे ॲड. संतोष घोडके, डॉ पाचोरे मॅडम , सत्यावान कोल्हे , शेख आखिल .भावसार साहेब,स्मिता मुरादे .सरला तायडे,योगेश धावणे,चंदू परदेशी, मीनाक्षी कांबळे नयना सोनवणे सर्व ग्रामीण रुग्णालयातील सिस्टर व वर्ग 4 कर्मचारी हजर होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा