संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
बुधवार, ४ डिसेंबर, २०२४
पुन्हा एकदा देवेंद्रजीच्या रुपाने राज्याला तरुण-तडफदार व अभ्यासू व्यक्ति असणारे मुख्यमंत्री म्हणून लाभले - डॉ. राजेंद्र पिपाडा
पुन्हा एकदा देवेंद्रजीच्या रुपाने राज्याला तरुण-तडफदार व अभ्यासू व विकासाचे व्हिजन असणारे मुख्यमंत्री म्हणून लाभले ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी यावेळी बोलताना दिली. राहाता येथे मुख्य चौकात मा.ना.देवेंद्रजी फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले या निमित्ताने राहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा मा. ममताभाभी पिपाडा तसेच डॉ. राजेंद्र पिपाडा मित्र मंडळाच्या वतीने राहाता येथे कार्यकर्त्यांसमवेत फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताषाच्या गजरात करत व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करुन राहात्याच्या मुख्य चौकापर्यंत मिरवणुक काढुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी दिलीपराव वाघमारे,पोपटराव वर्पे, मदनराव तारगे, शिवाजी आनप,श्रृती पिपाडा,नेमीचंद लोढा, गौरव जगताप, गणेश सोनिमिंडे, दत्ताभाऊ वर्पे, नरेंद्र पिपाडा, राजेंद्र शिंदे,रौनक धाडीवाल, कमलनयन टाकी, सागर गुंजाळ, अँड.अभिजित वाघमारे,अविनाश धुमसे,मदनलाल पिपाडा, महेंद्र पिपाडा, महावीर पिपाडा,संतोष गुंजाळ, योगेश मुनावत, गोरख गायकवाड आदी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शिर्डी, संरक्षण क्षेत्रात खास...
-
साई महिमा ट्रस्ट व गोपुरम टीव्ही भक्ती महिमा यांच्या वतीने गणेशनगर विद्यालयामध्ये अन्नदान व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप रयत श...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा