शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४

श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी तर्फे संस्थान सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार...

श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी तर्फे संस्थान सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार...

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी

श्री साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑप सोसायटी लि., शिर्डीचे सेवानिवृत्त सभासद  रमाकांत हरिश्चंद्र पवार,  एकनाथ गेंदा सोनवणे,सुनील लालचंद बनसोडे व हरिभाऊ गंगाधर बनकर हे संस्थान  सेवेतून सेवानिवृत्त झाले त्याबद्दल सत्कार करताना संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव तुकाराम पवार पा, व्हा. चेअरमन पोपटराव भास्करराव कोते पा. व  इतर संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...